Wednesday, 16 October 2019

डायपर आणि कर्तव्य

डायपर हे त्वचेला कोरडे ठेवण्यासाठी असते, त्याच्या या प्रेमळ कर्तव्याची चाड ठेवून मी पण मग त्याला कोरडे ठेवतो, उगाच सुसू करून डायपर ओले करू नये, बाप्पा पाप देतो.
.
सुसू ही नेहमी आईच्या अंगावरच करावी, विशेषतः ती अंघोळ करून छान कपडे घालून आल्यावर..

1 comment: