रात्री अन् दिवसाही दर दोन तासांनी उठून दूध पिणे कार्यक्रम करतो मी, आणि माझ्यामागे धावताना आईची (आमच्या फूड सप्लायर कर्मचारी) सॉलिड मज्जा येते.. हीहीही..
पण या नादात कधी कधी ती सकाळी दात घासायचे विसरतेय, हे तिला सांगू की नको?
माझ्या सेवेत खंड तर पडणार नाही ना?
👶
पण या नादात कधी कधी ती सकाळी दात घासायचे विसरतेय, हे तिला सांगू की नको?
माझ्या सेवेत खंड तर पडणार नाही ना?
👶
No comments:
Post a Comment