अनिर्वाणच्या मनातलं..
Wednesday, 16 October 2019
ओळख पाळख जराशी..
नमस्ते सगळ्यांना! मी अनिर्वाण, शार्दुली आणि सुधीर डिगे यांचा पिल्लू बच्चा.. सध्या मी खूपच चिंटूकला आहे, म्हणून माझी आई माझ्यासाठी लिहितेय. मी मोठा झालो की मग मी स्वतः लिहीन हं 👶😊
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment