काल संध्याकाळी घरातल्या दोन लोकांची मला झोपवताना काहीतरी खुसुरफुसुर सुरू होती, दोघे एकमेकांचे हात ढकलत होते. मी जरा टेन्स झालो हं, म्हटलं हा काय हिंसाचार सुरुय..
.
शेवटी तो दाढीवाला म्हणाला, नऊ महिने होता ना तुझ्या खूप जवळ, आता कधी कधी माझ्याजवळ पण पाहिजे ना.. माझ्याच कुशीत झोपणार आज आपलं पिल्लू! उद्या तुझ्याकडे..
.
माझ्या प्रेमात वेडे झालेत माझे आई बाबा 💕

No comments:
Post a Comment