Friday, 25 October 2019

मलाला उलुलुलु

मी - मलाला उलुलुलु

दाढीवाला - नवीन उच्चार जमताहेत बघ पिल्लू ला, वेगवेगळे आवाज काढतोय रोज

मी - मलाला उलुलुलु

पप्पी घेणारी बाई - किती छान ना, बाळाच्या भाषेला कुणी डिकोड करू शकले तर ते काय गमतीजमती सांगताहेत ते कळेल आपल्याला नै

मी - मलाला उलुलुलु (अरे मला उचलून घ्या, कंटाळा आलाय लोळायचा!)


2 comments:

  1. किती गोड ग.. बाळाच्या मनातलं अगदी..����

    मैथिली अतुल

    ReplyDelete
  2. हा हा खरच धम्माल असतात हे बोबडे बोल

    ReplyDelete